बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

शिवजयंती निमित्त शिवप्रेमींसाठी लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे सांकेतिक लोकगीत- लग्नाला चला


लोकशाहीर स्व.विठ्ठल उमप यांनी तुंबडी यांनी लोकगीताच्या प्रकारातून हुबेहुब उतरवलेले बहिर्जी नाईक. त्याकाळी मोहिमेस जाण्यासाठी तसेच गुप्त वार्ता शत्रूला कळू न देण्यासाठी अशा संकेतामध्ये बोलावणं जायचं. लग्नाला चला म्हणजे मोहिमेला (लढायला) चला असा अर्थ. हे लोकगीत स्वत: लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिले आणि आपल्या आवाजाने व अभिनयाने अजरामर केले. त्यांची कलाकृती खास रसिकांच्या सेवेसाठी-

1 टिप्पणी:

  1. अप्रतिम...तोंड नाही आणि आमच्या दादांनी त्याला उजाळा दिला याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद...


    उत्तर द्याहटवा