![]() |
| नागोठणे येथे पत्रकार असोसिएशनच्या कार्यक्रमात भाषण करताना उमाजी केळुसकर. |
![]() |
| कुलाबा किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुरस्कारासहीत उमाजी केळुसकर. |
| शरद कोरडे यांनी उमाजी केळुसकर यांचा केलेला सन्मान. |
![]() |
| भालनाका ज्येष्ठ नागरिक संघात श्रीरंग घरत यांनी उमाजी केळुसकर यांचा केलेला सत्कार. |
![]() |
| उरण येथे उमाजी केळुसक यांचा सन्मान करताना श्री. मुंबईकर. |
| शहाबाज सार्वजनिक वाचनालयात उमाजी केळुसकर यांचा झालेला सन्मान. |
![]() |
| मोतीबिंदू शस्त्रक्रीया झालेल्या रुग्णासोबत उमाजी केळुसकर. |
| आमदार महेंद्र दळवी यांच्याशी चर्चा करताना उमाजी केळुसकर. |
| उमाजी केळुसकर यांचा सन्मान करताना रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतपेढीचे तत्कालिन चेअरमन प्रकाश म्हात्रे. |
| पुरस्कार वितरणप्रसंगी छत्री वाटप करताना पीएनपी एज्युकेशनच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, कृषीवलचे तत्कालिन संपादक संजय आवटे. |
| उमाजी केळुसकर यांचा साहित्य पुरस्कारने सन्मान करताना साहित्यिक वसंत जोशी. |
![]() |
| उमाजी केळुसकर यांचा सन्मान करताना प्रा. चंद्रकांत मढवी. |
| सुभनराव राणे पुरस्काराने सन्मान करताना श्री. पंत. |
![]() |
| ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन करताना उमाजी केळुसकर व इतर. |
![]() |
| उमाजी केळुसकर यांचा सन्मान करताना भालनाका ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग घरत, सोबत अॅड. के.डी. पाटील. |
![]() |
| उमाजी केळुसकर यांचा रायगड गौरव पुरस्कारने सन्मान करताना तत्कालिन पालकमंत्री सुनील तटकरे, संतोष निगडे, प्रकाश धुमाळ. |
![]() |
| उमाजी केळुसकर यांचा सन्मान करताना अभिनेते शरद कोरडे. |
![]() |
| समुद्र साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना उमाजी केळुसकर. |
| अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांच्या समवेत उमाजी केळकर, जयंत जाधव आदी. |
| कवी महेश केळुसकर यांच्या समवेत उमाजी केळुसकर. |
| काळकर्ते शि.म. परांजपे पुरस्काराने उमाजी केळुसकर यांचा सन्मान करताना मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत. |
![]() |
| सावतामाळी पतसंस्थेचे चेअरमन, भजन गायक रमेश नाईक यांचा अलिबाग मित्र पुरस्काराने सन्मान करताना उमाजी केळुसकर. |
| अभिनेत्री प्रकाश भेंडे, अभिनेते प्रकाश भेंडे यांचे स्वागत करताना उमाजी केळुसकर. |
![]() |
| ज्येष्ठ संपादक माधव गडकरी यांच्या सोबत उमाजी केळुसकर व इतर मान्यवर. |
| काव्यसंमेलनात अध्यक्षीय भूमिका पार पाडताना उमाजी केळुसकर. सोबत प्रसिद्ध साहित्यिक वसंत जोशी. |
| उमाजी केळसकर यांचा सन्मान करताना रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तत्कालिन अध्यक्ष नवीन सोष्टे, माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील आदी. |
![]() |
| नागेश कुलकर्णी यांना अलिबाग मित्र पुरस्कार प्रदान करताना उमाजी केळुसकर. |
![]() |
| उमाजी केळुसकर यांचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सत्कार करताना तत्कालिन पालकमंत्री सुनील तटकरे. |
















































कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा